शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

संवेदनशील भागात कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: January 21, 2017 01:30 IST

महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली

पिंपरी : महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्याला भेट देत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रतिबंधात्मक कारवाई जास्तीत जास्त कडक करण्याबाबत सूचना दिल्या. महापालिका निवडणूक २१ फेबु्रवारीला होत असून, यासाठी मागील आठवड्यातच आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त शुक्ला यांनी शुक्रवारी सकाळी निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्याला भेट दिली. ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील परिसराची सविस्तर माहिती घेत काय उपाययोजना राबवाव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्यात झालेल्या आढावा बैठकीस सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)संवेदनशील परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करण्यासह जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करा, पोलिसांनी गणवेशात असावे याबाबत सूचना आयुक्त शुक्ला यांनी दिल्या. यासह कुठे आणि किती बंदोबस्त लावायचा याबाबत मार्गदर्शन करीत इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली.