शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे कर्नल महाडिक सीमेवर शहीद

By admin | Updated: November 18, 2015 04:13 IST

पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावताना भारतीय लष्कराचे कर्नल संतोष

श्रीनगर : पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावताना भारतीय लष्कराचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग आॅफिसर असलेले कर्नल महाडिक सातारा जिल्ह्यातील आहेत.अतिरेक्यांची एक तुकडी ३० व ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कुपवाडा जिल्ह्यात हैहामा येथे सीमा ओलांडून भारतात घुसली. परंतु पाऊस व बर्फवृष्टीमुळे ती जंगलातच अडकून पडली होती. या अतिरेक्यांना हुसकावून लावण्याची मोहीम लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सची तुकडी व काश्मिरच्या विशेष पोलीस दलाने १३ नोव्हेंबरपासून हाती घेतली होती. या तुकडीचे नेतृत्व कर्नल महाडिक यांच्याकडे होते. अतिरेक्यांचा पाठलाग करत लष्करी जवान व पोलिसांची तुकडी मंगळवारी सीमेलगतच्या हाजी नाका येथील दाट जंगलात शिरली तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल महाडिक व मजलून अहमद यांच्यासह आणखी एक पोलीस जखमी झाला. कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले. परंतु कर्नल महाडिकांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)