शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१५१ जणांची सामूहिक दशक्रिया

By admin | Updated: August 11, 2014 03:18 IST

माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला

घोडेगाव : माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला. या वेळी पाच ते सहा हजार लोकांचा समुदाय येथे जमला होता. सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी करण्यात आला. या वेळी ह.भ.प. वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन झाले. या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.या भागातील आदिवासींना दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते, त्यातूनही हे लोक पुन्हा उभे राहतात; त्याप्रमाणे माळीण गावही उभे राहील. ग्रामस्थांचे पुनर्वसन, उपजीविकेचे साधन यासाठी सर्व मदत केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.माळीणमध्ये १५१ लोकांचा स्मृतिस्तंभ, स्मारक उभे केले जाईल. गाव जे सांगेल तसे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पिचड यांनी दिली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे एलआयसीकडे दावे करण्यासंदर्भात वारसदारांना आवश्यक ती मदत केली जाईल व लोकांना लवकरात लवकर याचे पैसे दिले जातील, असे विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांनी सांगितले. या वेळी संजय झांजरे या युवकाने माळीण दुर्घटनेत मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानले. (प्रतिनिधी)