शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा पुतळा तोडणारे संकुचित - मुख्यमंत्री

By admin | Updated: January 4, 2017 21:13 IST

पुण्यातील संभाजी उद्यानात असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणारे संकुचित असून त्यांचा शोध घेऊ असे, म्हणत संभाजी ब्रिगेडवर निशाना साधला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 04 -  पुण्यातील संभाजी उद्यानात असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणारे संकुचित विचारसरणीचे असून त्यांचा शोध घेऊ, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाना साधला. येथील वडगाव शेरीमध्ये टॉय ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
शिवराय जाती-धर्मापलीकडचे देव असून त्यांना काही लोक संकुचित विचारांनी जाती-धर्मात बांधून ठेवतात. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र काही जणांना ते दोघेही समजलेच नाहीत, अशी टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
याचबरोबर नोटाबंदीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला हाणला. ते म्हणाले की, सामान्य माणूस नोटाबंदीचा त्रास सहन करतो, पण काही लोकांना याचा फार त्रास होतो. त्यांना माझा प्रश्न आहे की, ‘तुमचं समर्थन भ्रष्टाचाराला आहे की, भ्रष्टाचार मुक्तीला?’ एकदा काय ते तुमची भूमिका स्पष्ट करा. तसेच नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैसे आले. कर्ज कमी होत आहे. काळ्या पैसेवाल्यांच्या नोटांची रद्दी होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. पुणे आणि नाशिकच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.