शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा द्राक्षबागांना फटका

By admin | Updated: January 25, 2016 02:08 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील जवळपास १५0 हेक्टरवरील द्राक्षांची फुगवण क्षमता मंदावली आहे.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : गत काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढल्यामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असून पश्‍चिम वर्‍हाडातील जवळपास १५0 हेक्टरवरील द्राक्षांची फुगवण क्षमता मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडात काही प्रयोगशिल शेतकरी द्राक्षबागांची लागवड करतात. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १३0 हेक्टर व वाशिम जिल्ह्यात ३0 हेक्टरवर द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. द्राक्ष बागा जगविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत असून पाणीटंचाईचा काळात बाग जगविणे एक कसरत असते. अशाही परिस्थितीत अनेक शेतकर्‍यांनी द्राक्षबागा जगविल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून थंडीचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी सामान्य तापमान ७ डिग्रीने खाली घसरत असून काही ठिकाणी तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरत आहे. त्यामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्े व पेशींची अन्नधारण व वहनक्षमता बंद पडते. त्याचा परिणाम द्राक्षघडापर्यंत होतो. पुरेसा अन्नसाठा फुगवणीच्या स्टेजपर्यंत न गेल्याने द्राक्षमण्यांचा आकार खुंटत आहे. परिपक्व झालेल्या घडांच्या देठांवर, पानांवर कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू थांबून देठ, पाने काळे पडण्याचा धोका वाढला आहे. परिपक्व द्रासघडांतील मणी उन्हाची तीव्रता वाढत गेल्यावर तडकलेले दिसतात. त्यामुळे ग्राहक असे द्राक्ष घेण्यास नकार देतात. परिणामी यावर्षी द्राक्षबाग शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे. हवामानातील पारा घसरत असल्यामुळे द्राक्षबागांच्या फुगवणीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. बोचरी थंडी वाढल्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे.