शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

मुंबई ढगाळ, राज्याला पावसाचा इशारा

By admin | Updated: March 14, 2017 07:39 IST

राज्यात होत असलेल्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

मुंबई : राज्यात होत असलेल्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: १५ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वावटळ येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर मुंबई ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर आता मात्र ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. काही ठिकाणी तापमान स्थिर असून, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भात कमाल तापमानात घट झाली आहे. मराठवाड्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. तर गतआठवड्याच्या तुलनेत आता मुंबईच्या कमाल तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. ३४ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान ३० अंशावर घसरले आहे. (प्रतिनिधी)