शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

वळवाच्या पावसाचे ढग

By admin | Updated: May 8, 2017 03:58 IST

मध्य प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवसांत राज्यात वळवाचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवसांत राज्यात वळवाचा पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. रविवारी नगरसह सातारा, फलटण तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला. विशेषत: कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा, पारनेर व नेवासा तालुक्यात रविवारी दुपारनंतर, वादळी वाऱ्यासह झालेल्या वळवाच्या पावसाने आंबा, डाळिंब बागांचे नुकसान झाले.  पारनेर, संगमनेर तालुक्यात गारांसह पाऊस झाला. साताऱ्यासह खंडाळा, फलटण तालुक्यांत रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्या. येथे बरसणार?८ व ९ मे : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ११ व १२ मे : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीउकाड्याने हैराणढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या उकड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. वीज पडून महिला ठारवैजापूर/गंगापूर (जि. औरंगाबाद) : वैैजापूर व गंगापूर तालुक्यातील काही भागाला रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. महालगाव येथे शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने मीराबाई नागनाथ गंडे (२५) हिचा मृत्यू झाला तर छाया सुभाष मोकाटे (४२) ही महिला गंभीर जखमी झाली. मीराबाई हिच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.