शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इंदिरा गांधींचे बीएनएचएसशी जवळचे संबंध - जयराम रमेश

By admin | Updated: July 12, 2017 02:07 IST

एक राजकारणी म्हणून इंदिरा गांधी यांच्यावर अनेक लेखकांनी खूप लेखन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एक राजकारणी म्हणून इंदिरा गांधी यांच्यावर अनेक लेखकांनी खूप लेखन केले आहे. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर फार कुणी लिहिले नाही. इंदिरा गांधींना पर्यावरणाबाबत आस्था होती. याबाबत तर कोणालाही फारशी कल्पनाही नाही. म्हणूनच मी इंदिरा गांधींबद्दल ‘इंदिरा गांधी : इ लाइफ इन नेचर’ हे पुस्तक लिहिले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीशी (बीएनएचएस) इंदिरा गांधी यांचे फार जवळचे संबंध होते. त्यामुळे या पुस्तकाचे प्रकाशन बीएनएचएसच्या वास्तूत करत आहे. ही इंदिरा गांधींना श्रद्धांजलीच आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केले. जयराम रमेश लिखित ‘इंदिरा गांधी : इ लाइफ इन नेचर’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी फोर्ट येथील हॉर्नबिल हाउस येथे करण्यात आले. या वेळी रमेश यांच्यासह बीएनएचएसचे अध्यक्ष होमी खुस्रोखान व संचालक दीपक आपटे उपस्थित होते. या वेळी दीपक आपटे म्हणाले की, या पुस्तकामुळे आम्हाला इंदिरा गांधी आणि बीएनएचएसच्या संबंधांबद्दल समजले. त्यांनी पर्यावरणासंबंधी केलेल्या कामांबद्धल माहिती मिळाली. इंदिरा गांधी बीएनएचएसच्या सर्व कामांच्या पाठीमागे उभ्या राहत होत्या, हे आपटे यांनी आवर्जून सांगितले.