शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीतून होतेय स्वच्छतेचे प्रबोधन

By admin | Updated: June 23, 2014 22:55 IST

लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते.

पुणो  : लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते. यंदा 5लाख वारक:यांर्पयत स्वच्छतेची प्रबोधन ¨दडी पोचणार आहे,असे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
 ग्रामविकास, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विभाग तसेच विभागीय आयुक्तालय व जिल्हा परिषदेतर्फे आषाढी वारीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी फिरते प्रचार रथ वारीसोबत पाठविले जाणार आहेत. त्याच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.   ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय भरणो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशीगंधा माळी, ग्रामविकास विभागाचे उपसचिव किरण गित्ते, पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी,अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आदी व्यासपीठावर होते.
 गेल्या 9 वर्षापासून वारकरीच स्वच्छतेचे प्रचारक झाले आहेत, असे सांगून पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशिगंधा माळी यांनी सोलापूर जिल्हय़ात शंभर टक्के स्वच्छतागृहे बांधली जात नाहीत, तोर्पयत पादत्रणो न घालण्याची शपथ घेतली आहे. त्यांना लवकरच चप्पल घालायला मिळो, अशी अपेक्षा बोलून दाखविली.
 किरण गित्ते यांनी 64 लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून 9हजार गावे निर्मल ग्राम झाली आहेत, असे सांगून अद्याप 58लाख स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दीष्ट असल्याचे नमूद केले. 
प्रकाश महाराज बोधले यांच्या उपस्थितांच्या आडनावांवरून कार्यक्रमात हंशा झाला. संत गाडगेबाबांच्या वेषातील खंडुजी गायकवाड यांनी प्रभावी स्वच्छता किर्तन केले. (वार्ताहर)
 
विठ्ठलानेच सबुद्धी द्यावी
4स्वच्छतेच्या उद्दीष्टापासून आपण कोसो दूर आहोत. स्वच्छतेविषयीचे संत तुकडोजी महाराजांचे संदेश समाजात का रूजत नाहीत? असा प्रश्न करतानाच लोकांना कळते पण वळत नाही.आता विठ्ठलानेच लोकांना सुबुद्धी द्यावी, असे उदगार ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु यांनी काढले.