शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या चेहऱ्यावर फेकले 'टॉयलेट क्लीनर'

By admin | Updated: August 12, 2016 22:19 IST

महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याच्या वृत्ताने घाटकोपरमध्ये खळबळ उडाली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याच्या वृत्ताने घाटकोपरमध्ये खळबळ उडाली. मात्र हा अ‍ॅसिड हल्ला नसून यामध्ये आरोपीने टॉयलेट क्लीनरचा वापर केला असल्याचे समोर आले. जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पश्चिमेकडील आझाद नगर परिसरात ४० वर्षीय तक्रारदार महिला राहण्यास आहे. ती गारमेंट कंपनीत काम करते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कामावरुन घरी निघाली. त्याच दरम्यान येथील हिमालय सोसायटीजवळ एका इसमाने टॉयलेट क्लीनर तिच्या चेहऱ्यावर फेकून पळ काढला. अचानक चेहऱ्यावर जळजळ सुरू झाल्याने महिलेने ओरड घालण्यास सुरुवात केली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी महिलेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकती स्थिर असून घाटकोपर पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला एकमेकांना ओळखतात. दोघांमध्ये वाद सुरू होते. त्या वादातून त्याने महिलेचा चेहरा विद्रूप करण्यासाठी टॉयलेट क्लीनरचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.