शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:52 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ९ ते १६ जुलै या कालावधीत प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे, असे निवेदन राज्य मंडळाने दिले आहे.दहावी-बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. पूर्वी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जायची. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. दहावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे.गुणपत्रिका वाटप २२ जूनलादहावीचा आॅनलाइन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना २२ जून रोजी दुपारी ३ वाजता मूळ गुणपत्रिका व कलचाचणी अहवालाचे वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्या