शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

वेळापत्रकानुसारच दहावी, बारावीच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 02:47 IST

राज्यभरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यभरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. या अफवेच्या पार्श्वभूमिवर दोन्ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार होणार असून, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा ही ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ८ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यात वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत, तर लेखी परीक्षा २८ फेब्रुवारीला सुरू होणार असून, २५ मार्च रोजी संपणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणापत्र (दहावी) परीक्षा प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर, दहावीची लेखी परीक्षा ७ मार्चला सुरू होणार असून, १ एप्रिलला संपणार आहे. राज्यातील महापालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच कालावधीत होणार आहेत. काही शिक्षकांना निवडणुकांचे काम दिले आहे, पण याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम दहावी, बारावीच्या परीक्षांवर होणार नाही. (प्रतिनिधी)