शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे

By admin | Updated: May 11, 2014 00:02 IST

येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़

पोलीस महासंचालकांचा आदेश लातूर : येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाने ऐन लोकसभा निवडणुकीत खळबळ उडवून दिली होती़ या प्रकरणात युवक काँग्रेसचा पदाधिकारी महेंदसिंह चौहाण, समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर, हॉटेल व्यवसायिक प्रभाकर शे˜ी यांना अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, पोलिसांच्या रडारवर आणखी दोन संशयित होते़ त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तपास पुणे सीआयडीकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश धडकला़ दरम्यान, पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत़ पोलिस अधीक्षक बी़जी़ गायकर यांच्याकडून ही सूचना तपास अधिकारी बी़जी़ मिसाळ यांना देण्यात आली आहे़ सोमवारी ते ही कागदपत्रे घेऊन महासंचालकांकडे रवाना होणार आहेत़ तेथूनच मग ही कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत़