शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीनेही घेतली शिवाजीनगर पुुलाबाबत माहिती

By admin | Updated: August 5, 2016 17:14 IST

महाड येथील पूल दुर्घटनेनंतर शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील सर्व धोकादायक पुलांबाबत माहिती मागविली असली तरीही

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ५ : महाड येथील पूल दुर्घटनेनंतर शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील सर्व धोकादायक पुलांबाबत माहिती मागविली असली तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीत मनपा हद्दीतील १०३ वर्ष जुन्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचा उल्लेख नाही. मात्र शासनाने सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) मार्फतही माहिती मागविलेली असल्याने सीआयडीच्या सहायक आयुक्तांनी गुरूवारी मनपात येऊन या पुलाबाबत माहिती घेतली. यासंदर्भात मनपाने शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती त्यांना देण्यात आली. खासदारांकडे ठराव पाठवून व शासनाकडे पत्रव्यवहार करून वर्षभराचा कालावधी उलटूनही दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. राज्य शासनाला प्रस्ताव पाठविलाआता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलांचे काम करण्यासंदर्भातील प्रस्ताव मनपाने राज्य शासनाला पाठविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी मिळाली की मनपा हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून ते काम केले जाईल. त्यानंतर पुन्हा हे पूल देखभाल, दुरुस्तीसाठी मनपाकडे वर्ग केले जातील, असेही महापौरांनीसांगितले.