शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

क्रिसलर वाहननिर्मिती वाढविणार

By admin | Updated: July 2, 2015 00:48 IST

वाहननिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीच्या क्रिसलर समूहाने पुण्याजवळील रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची

मुंबई : वाहननिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीच्या क्रिसलर समूहाने पुण्याजवळील रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची निर्मिती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिका दौऱ्यात दिले.जनरल मोटर्सनेही महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत रस दाखवला आहे. डेट्रॉइट येथील जनरल मोटर्स व क्रिसलर या वाहननिर्मिती उद्योगांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट दिली. क्रिसलर उद्योग समूहाचे अध्यक्ष माइक मॅन्ले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना रांजणगाव प्रकल्पातील वाहननिर्मिती क्षमता दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज आणि मुख्य अर्थतज्ज्ञ जी. मुस्तफा मोहतरेन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जनरल मोटर्स राज्यातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत असून, वाहननिर्मितीखेरीज महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत त्यांनी रस दाखवला. डेट्रॉइट येथील आयोजित महाराष्ट्र व्यापार विकास परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. (विशेष प्रतिनिधी)