शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धारावीच्या प्रेमवीराला चोप

By admin | Updated: November 23, 2014 01:54 IST

धारावी झोपडपट्टीतून पलायन केलेल्या प्रेमी युगुलातील प्रेमवीराची युवतीच्या भावाने व आईने येथील महात्मा गांधी उद्यानात यथेच्छ धुलाई केली़

जळगाव : घरच्यांचा विरोधाला न जुमानता आठ दिवसांपूर्वी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतून पलायन केलेल्या प्रेमी युगुलातील प्रेमवीराची युवतीच्या भावाने व आईने येथील महात्मा गांधी उद्यानात यथेच्छ धुलाई केली़  युवतीच्या पालकांना हे प्रेमी युगुल जळगावात असल्याचे समजताच त्यांनी शहरात येवून त्यांचा शोध  घेतला. शनिवारी दुपारी 3़3क् वाजेच्या सुमारास  हे दोघे त्यांना महात्मा गांधी उद्यानात आढळून आल़े मात्र त्यानंतर हे प्रकरण नाटय़मय वळण घेत समारोप सुखद झाला़
गजानन विजय यंगड(28) असे त्या प्रेमविराचे नाव असून विजया (नाव बदललेले आहे) असे त्या युवतीचे नाव आह़े दोघेही मुंबईत  एका कॉल सेंटरमध्ये सोबत कामाला आहेत़ सोबत कामावर जाणो, परतणो यातून त्यांचे प्रेम फुलल़े गजानन यंगड 
याच्या वडीलांनी ािश्चन धर्म स्विकारलेला आह़े युवती मराठा समाजाची आह़े
 गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रेमाचा सिलसिला सुरू झाला होता़ काही दिवसांपूर्वी युवतीच्या भावाने दोघांना चौपाटीवर एकत्र बघितल़े त्या दिवशी तिला भावाने मारहाण केली होती़ त्यावेळी तिने गजाननसोबत लग्न करायचे असल्याचे पालकांना सांगितल़े मात्र त्यांनी विरोध केला़ गेल्या शनिवारी दोघांनी पलायन केले होत़े 
हे युगुल जळगावातील मित्रकडे मुक्कामी थांबले होत़े त्यानंतर त्याने खोलीवर राहू देण्यास नकार दिल्यानंतर काही दिवस हॉटेलवर मुक्काम केला असल्याचे त्या
 युवकाने सांगितल़े मात्र त्या 
युवकाने मित्रचे नाव सांगण्यास
 नकार दिला़ त्या मित्रनेच युवतीच्या वडीलांना कळविले, असा संशयही त्याने व्यक्त केला़
 
युवतीने केला विरोध
च्आई व भाऊ गजाननला मारत असताना युवती त्यांना विरोध करत ओक्साबोक्सी रडायला लागली़त्याला मारू नका, अशी विनवण्या करायला लागली़ मुलीच्या क्रोधापुढे अखेर पालकांना शरणागती पत्करावी लागली़  तिने पालकांसोबत परत जाण्यास नकार दिला़ 
च्गजाननसोबत लग्न लावून देण्याच्या अटीवर ती युवती मुंबईला परत जाण्यास तयार झाली़ परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पालकांनी दोघांचे लग्न लावून देण्यास होकार दिल्यानंतर युवती शांत झाली़  त्यानंतर मुलीसह त्या प्रेमीवीर युवकाला सोबत घेवून पालक मुंबईला रवाना झाल़े