शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

स्मार्ट सिटीची निवड पारदर्शीपणेच

By admin | Updated: December 12, 2015 02:38 IST

स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती.

नागपूर : स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. परंतु केंद्राने नागरी समूहाची निवड न करता फक्त पुणे शहराची निवड संभाव्य स्मार्ट शहरांच्या यादीत केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची निवड करण्याबाबत राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पुन्हा विनंती करण्यात आली आहे, असा खुलासा राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्मार्ट सिटीच्या निवडीवर आक्षेप घेतला. या नंतर नगर विकास विभागाने खुलासा जारी केला. यात विभागाने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या निकषानुसार प्राप्त झालेले ६० पैकी गुण व राज्य शासनामार्फत निश्चित केलेले ४० गुण अशा एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुणांक प्राप्त केलेल्या राज्यातील १० शहरांची निवड राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत करून या शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली. छाननी करूनच केंद्राने १० शहरांची संभाव्य स्मार्ट सिटी म्हणून निवड केली आहे, असेही नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे.