शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाची आत्महत्या

By admin | Updated: August 11, 2016 18:41 IST

आईच्या मॄत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाने घरासमोरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील बेन्सुर या गावी घडली .

ऑनलाइन लोकमतबीड, दि.11 - आईच्या मॄत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाने घरासमोरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील बेन्सुर या गावी घडली .       रामहरी यंका अडसुळ (50) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे . रामहरी मागील 25 वर्षांपासून जळगाव येथे हमालीचे काम करतात . ते कुटुंबासह तिकडेच स्थाईक झालेले आहेत . 4 ऑगस्ट रोजी त्यांची आई सीताबाई यांचे 75 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले .     अंत्यसंस्कार व इतर क्रियाकर्म करण्यासाठी रामहरी गावी आलेले होते . आईच्या निधनाचे दुःख त्याना सहन झाले नाही बुधवारी रात्री त्यांनी घरासमोरील लींबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली . गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला . रामहरी यांच्या पाठीमागे पत्नी एक विवाहित मुलगा , मुलगी आहे . या प्रकरणी पोलिसात अकस्मात मॄत्यूची नॊंद करण्यात आली असून जामदार शेख पाशा अधिक तपास करत आहेत .