शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची मुले रिंगणात

By admin | Updated: February 15, 2017 00:47 IST

महापालिका निवडणुकीत महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. यात माजी सहायक आयुक्त, शहर

मंगेश पांडे / पिंपरीमहापालिका निवडणुकीत महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. यात माजी सहायक आयुक्त, शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. येथे अनेक वर्षांपासून राजकारण गावकी-भावकी भोवती फिरत होते. मात्र, आता शहरातील उद्योग व्यवसायामुळे राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांबरोबर काही व्यावसायिक मंडळी राजकारणात सहभागी होऊ लागले आहेत. त्यानंतर आता यामध्ये महापालिकेच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. महापालिकेतून सहायक आयुक्त पदावरून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले सुभाष माछरे हे काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, तर निवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची कन्या अश्विनी कांबळे या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे चिंरजीव आशिष रॉय हेदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.