शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उचलीच्या रकमेसाठी मुलाचे अपहरण

By admin | Updated: February 16, 2017 03:54 IST

ऊस तोडीसाठी वडिलांनी घेतलेली ३० हजार रुपयांची उचल परत न केल्याच्या वादातून दोघांनी दहावीत शिकणाऱ्या मुलास

सेलू (जि. परभणी) : ऊस तोडीसाठी वडिलांनी घेतलेली ३० हजार रुपयांची उचल परत न केल्याच्या वादातून दोघांनी दहावीत शिकणाऱ्या मुलास पळवून नेल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी अपहरणकर्त्यांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिवाळीच्या आठ दिवसआधी सावरगाव (ता. जिंतूर) येथे राहणारा बडी पवार याने ऊस तोडणीसाठी कोल्हापूरला नेण्यासाठी हेलस (ता. मंठा) येथील विलास वाच्छू राठोड आणि त्याच्या पत्नीला ३० हजार रुपये उचल दिली. मात्र विलासच्या डोक्यात गाठ आल्याने त्यांना कामाला जाता आले नाही. तसेच उचलही शस्त्रक्रियेवर खर्च झाली.दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी विलास राठोड यांचा मुलगा समाधान राठोड (१५) व त्याची आई चिकलठाणा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे बडी पवार, रामा पवारही आले होते. ११ फेब्रुवारी रोजी समाधान गायब झाल्याचे लक्षात आले. १२ फेब्रुवारी रोजी बडी पवार याने विलासशी मोबाइलवरून संपर्क करून, पैसे देणे असल्याने समाधानला ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर राठोड यांनी बडी पवार, रामा पवार यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली़ (वार्ताहर)