शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हच!

By admin | Updated: July 9, 2015 03:08 IST

जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात आलेल्या मातीमिश्रित चिक्कीला सरकारी प्रयोगशाळेच्या अहवालात क्लीन चिट मिळाली असली, तरी अजून तीन अहवाल येणे बाकी असल्याने चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात आलेल्या मातीमिश्रित चिक्कीला सरकारी प्रयोगशाळेच्या अहवालात क्लीन चिट मिळाली असली, तरी अजून तीन अहवाल येणे बाकी असल्याने चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.उर्वरित तीन नमुन्यांचा प्रयोगशाळा काय अहवाल देते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे़ अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात आलेली राजगिरा चिक्की मातीमिश्रित असल्याचे समोर आले़ त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीही तिची चव चाखून चिक्की खराबच असल्याचे सांगितले होते. राज्य सरकारच्या पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळांनी मात्र चिक्की खाण्यायोग्य असल्याचा अहवाल दिला आहे़ त्यामुळे या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़ हा अहवाल तयार करण्यासाठी थेट राज्य पातळीवरूनच तर दबाव टाकण्यात आला नाही ना, अशी चर्चाही जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे़ अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणारी राजगिरा चिक्की मातीमिश्रित असल्याचे नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी निदर्शनास आणून दिले़ अनेक ठिकाणांहून चिक्कीत माती असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली होती. त्याबाबत जिल्हा परिषदेने महिला व बालकल्याण आयुक्तांना अहवाल पाठवून तक्रार केली. आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाड्यांना वाटलेली ४ लाख ५० हजार पाकिटे जप्त करण्यात आली़ चिक्कीच्या अनेक पाकिटांमध्ये माती आढळून आली, ती अनेकांनी पाहिली. मग प्रयोगशाळा तंत्रज्ञांना ही माती का नाही दिसली, असा सवाल उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)