शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की घोटाळा ; आरोपामागे गुजराती लॉबी

By admin | Updated: June 29, 2015 01:46 IST

संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

वेंगुर्ले (जि. रत्नागिरी) : संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. यामागे गुजराती उद्योगपतीची लॉबी काम करीत असून, आरोपामागे त्यांचाच हात असल्याचा दावा संस्थेने केला आहे.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ््याचा आरोप होत आहे. सूर्यकांता महिला सहकारी संस्थेला मिळालेल्या ८० कोटी रुपयांची चिक्की पुरविण्याच्या ठेक्यावरून ही संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर वेतोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकांता महिला सहकारी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी हा दावा केला. सन २००५मध्ये स्थापन झालेली सूर्यकांता महिला सहकारी संस्था २००८मध्ये रजिस्टर करून २०१०मध्ये तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर २०११मध्ये चिक्की बनविण्यास मान्यता मिळाली. २०१३मध्ये चिक्की पुरवण्याची पहिली आॅर्डर मिळाली. आमची संस्था एकमेव खासगी सहकारी संस्था असून, सध्या वेतोरे येथील युनिटकडून २०० टन चिक्कीचे उत्पादन सुरू असल्याची माहिती गावडे यांनी दिली. आम्हाला मिळालेली आॅर्डर ८० कोटींची नसून, ती ७४ कोटींची होती. त्यामध्ये ५२ कोटी मायक्रो न्युट्रियन्ट व २२ कोटी राजगिरा चिक्कीची आॅर्डर होती. चिकीसाठी लागणारा शेंगदाणा, गूळ आदी उच्च दर्जाचे वापरत आहोत. २०१३ मध्ये झालेली राजकीय तक्रार वगळता एकही तक्रार आमच्या चिक्की उत्पादनाबाबत नाही, असे गावडे म्हणाले. (प्रतिनिधी)