शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विमान रखडल्याची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2015 01:26 IST

अमेरिकावारीस निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रधान सचिवांचा व्हिसा नसल्याने विमान थांबवून ठेवण्याचे आदेश दिले किंवा कसे

मुंबई : अमेरिकावारीस निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रधान सचिवांचा व्हिसा नसल्याने विमान थांबवून ठेवण्याचे आदेश दिले किंवा कसे याची नागरी उड्डाण मंत्रालयाबरोबरच राज्य सरकारच्यावतीनेही चौकशी केली जाणार असल्याचे खुद्द फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.फडणवीस म्हणाले की, त्या घटनेबाबत आपण यापूर्वी स्पष्टीकरण दिले आहे. विमानातील सहप्रवाशांनी कुठली तक्रार केली नाही. उलटपक्षी आपण कसे वेळेवर पोहोचलो होतो तेच सांगितले. मात्र त्याचवेळी एक ई-मेल प्रसारित झाला व त्याद्वारे आपल्यावर दोषारोप केले गेले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी त्या घटनेची चौकशी करावी, अशी विनंती आपण केली आहेच. त्याखेरीज राज्य सरकारही चौकशी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विमान थांबवण्याची विनंती केली किंवा कसे ही बाब त्या चौकशीतून उघड होईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)