शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावे

By admin | Updated: July 26, 2016 19:24 IST

हिंदूत्त्ववादी संघटना, नेते आणि संतांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राज्यातील सुमारे २० संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : हिंदूत्त्ववादी संघटना, नेते आणि संतांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राज्यातील सुमारे २० संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गृहमंत्री पदावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला या संघटनांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.संजय दत्तला पॅरोल मिळते, मात्र आसाराम बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांना जामीन मंजूर होत नाही. त्यामुळे न्यायालय त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसल्याचे मतही हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केले. शिवाय सरकारविरोधात २८ जुलैला दुपारी २ वाजता आझाद मैदानात निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या आंदोलनात हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारतीय युवा शक्ती, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, वीर जिजामाता प्रतिष्ठान, अजिंक्य मावळा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन समिती, महाराणा प्रताप बटालियन, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदु, गोवंश रक्षा समिती, मातृभूमी प्रतिष्ठान, श्री बजरंग दल, ब्लड हेल्प हिंदुस्थान, राष्ट्रीय नवयुवक लोकसेवा संघ, दुर्गवीर प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटना सामील होणार आहेत.