शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कन्येसोबत शाळेत रमले

By admin | Updated: January 15, 2015 05:04 IST

त्या क्षणांपुरते ते मुख्यमंत्री नव्हते तर केवळ एक पिता होते... इतर पालकांप्रमाणेच तेदेखील आज मुलीसोबत शाळेत गेले,

मुंबई : त्या क्षणांपुरते ते मुख्यमंत्री नव्हते तर केवळ एक पिता होते... इतर पालकांप्रमाणेच तेदेखील आज मुलीसोबत शाळेत गेले, तिच्या सवंगड्यांबरोबर रमले आणि ‘डॅडस् डे’ साजरा करून परत आपल्या कामाला लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजची सकाळ जरा निराळीच ठरली.मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी आपले बिऱ्हाड नागपुरहून मुंबईला हलविले. कन्या दिविजा हिने मलबार हिल भागातील एका शाळेत सिनिअर केजीमध्ये अलिकडेच प्रवेश घेतला. आज तिच्या शाळेत ‘डॅडस् डे’ होता. त्यामुळे वडील देवेंद्र यांना कन्येच्या शाळेत हजेरी लावणे क्रमप्राप्त. मग काय, अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून थोडा वेळ काढून कन्येसोबत त्यांनी शाळा गाठली. तेथील शिक्षक, पालकांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. मुले आणि पालकांच्या संगतीत खेळ खेळत खऱ्या अर्थाने त्यांनी आज ‘पालक’मंत्र्यांची भूमिका निभावली. साक्षात बाबा सोबत आल्याने दिविजाही हरखून गेली होती. (विशेष प्रतिनिधी)