शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

सोलापूरात कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

By admin | Updated: July 14, 2016 18:14 IST

येथील कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोठ्या थाटात करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १४ - येथील कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी थेट शेतीमाल विक्रीचा निर्णय घेण्यात आला. मी बाजारपेठेच्या विरोधात नाही, मात्र शेतक-याला मारुन बाजारपेठ जिवंत ठेवायची नाही. तसेच, शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येत्या दोन वर्षात मायक्रो एरीगेशन ड्रीप खाली ४ लाख हेक्टर जमीन आणणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषीमंत्री फुंडकर, एकनथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री सदाभाऊ खोत, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. सुधाकर परिचारक, आ. बबनराव शिंदे विभागीय आयुक्त एस चोकलिंगम जिल्हाधिकारी रणजीत कुमार आदी मंडळींनी हजेरी लावली होती.