शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

छाती थी ५६ इंच, लालूने सिकोड दिया

By admin | Updated: February 15, 2016 03:53 IST

छाती थी जिसकी ५६ इंच, लालूने उसको सिकोड दिया, दूध ने चाय को, सच ने अन्याय को, भैस ने गाय को हरा डाला... बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजद नेते लालूप्रसाद यादव

कुमार बडदे,  मुंब्राछाती थी जिसकी ५६ इंच, लालूने उसको सिकोड दिया, दूध ने चाय को, सच ने अन्याय को, भैस ने गाय को हरा डाला... बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्याकडून झालेल्या पराभवाचे हे वर्णन आहे. तर, दाल की किंमत २०० के उसपार खडी है, जबसे भारत की धरती को एक मनहूस मिला है. ‘अच्छे दिन’ क्या होते है, यह अंबानी से पुछो, ‘अच्छे दिन’ का फर्क जानना है तो लालकृष्ण अडवाणी से पुछो... ही मोदींच्या घोषणाबाजीची खिल्ली आहे. येथील बहुप्रतीक्षित मुशायऱ्यात इमरान प्रतापगढी यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. कौसा आणि आजूबाजूच्या परिसरांतील हजारो नागरिक ज्या मुशायऱ्याची वर्षभर उत्सुकतेने वाट पाहतात, तो शनिवारी रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत येथील मित्तल पटांगणावर पार पडला. त्यामध्ये प्रतापगढी यांनी मोदी यांच्यावर थेट नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करणारी शेरोशायरी सादर केली. ‘अच्छे दिन’वर टीका करताना प्रतापगढी म्हणाले की, जो कल तक कातिल थे वह अब कानून के रखवाले है, ओर लोगों को लगता है ‘अच्छे दिन’ आने वाले है. ‘अच्छे दिन’ तो नही आये लेकिन चेहरा मायुस मिला है, लब्जबाजी करनेवाला उमदा जासूस मिला है. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी एक छोटीशी रचना पेश केली. अभिनेत्री सलमा आगा यांनी त्यांच्या चित्रपटातील गीते सादर केली. हीना अंजुम यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर भाष्य केले. जफर इमाम यांनी जीवनातील चढउतारांवर भाष्य केले. सतलज रहात, अलताफ जिया, आखिलराज इंदौरी, ताहिर फराज, अकिल अहमद, शबाना शबनम, राहत इंदौरी आदींनी उपस्थितांची दाद मिळवली.उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेविभागीय अध्यक्ष शमीम खान, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त (गुन्हे) पराग मणेरा आदी उपस्थित होते.