शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

चेन्नईचे लक्ष्य उपांत्य फेरी

By admin | Updated: May 17, 2014 23:06 IST

माजी विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी आरसीबीविरुद्ध (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) खेळल्या जाणा:या लढतीच्या निमित्ताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी आहे.

आरसीबीविरुद्ध लढत आज : जडेजा, अश्विनसमोर युवराजचे आव्हान
 
रांची : माजी विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी आरसीबीविरुद्ध (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) खेळल्या जाणा:या लढतीच्या निमित्ताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी आहे. दुस:या बाजूचा विचार करता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघापुढे प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या लढतीत विजय मिळविण्याचे आव्हान आहे.
चेन्नई सुपरकिंग्जने 2क्1क् व 2क्11मध्ये या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला होता. सातव्या पर्वात चेन्नई संघाने 1क् पैकी 8 सामन्यांत विजय मिळविला असून, हा संघ गुणतालिकेत दुस:या स्थानी आहे. बँगलोर संघाला 1क् सामन्यांत केवळ 4 विजय मिळविता आले. बँगलोर संघ तळातून तिस:या स्थानी आहे. 
चेन्नई संघ गृहमैदानावरील लढती चेन्नईमध्ये खेळल्या जाणार नसल्यामुळे निराश आहे. तमिळनाडू क्रिकेट संघटनेला सामन्यांच्या आयोजनासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे चेन्नई संघाच्या गृहमैदानावरील लढती रांचीमध्ये खेळल्या जात आहेत. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविला आहे. त्यात 13 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई संघाने विजय मिळविला होता. ड्वेन स्मिथ, ब्रेन्डन मॅक्युलम, फॅफ डय़ू प्लेसिस आणि धोनी यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांच्या समावेशामुळे चेन्नई संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. चेन्नई संघापुढे केवळ किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आव्हान उभे केलेले आहे. पंजाब संघाचे ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर हे फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. उर्वरित संघांविरुद्ध चेन्नई संघाने वर्चस्व गाजविले आहे. चेन्नई संघातर्फे वेगवान गोलंदाज मोहित शर्माने कामगिरीत सातत्य राखले आहे. मोहित शर्मा व सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार सर्वाधिक बळी घेणा:या गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. या दोघांनी प्रत्येकी 18 बळी घेतले आहेत. रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री यांच्या समावेशामुळे चेन्नई संघाची फिरकीची बाजू मजबूत झाली आहे. 
दुस:या बाजूचा विचार करता बँगलोर संघाने गेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला होता. मात्र, त्याआधी त्यांना सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. युवराजला सूर गवसल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बँगलोर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आाहे. युवराजने दिल्लीविरुद्ध 29 चेंडूंमध्ये 69 धावा फटकावत टीकाकारांना गप्प केले होते. ािस गेलने आक्रमक खेळीची चुणूक दाखविली आहे. कोहली व एबी डिव्हिलियर्सकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. बँगलोर संघाची गोलंदाजीची भिस्त मिशेल स्टार्क आणि अनुभवी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. (वृत्तसंस्था)
 
-सूर गवसलेल्या युवराज सिंगने राजस्थान रॉयल्सविरूद्ध 38 चेंडूत 7 चौकार व 7 षटकार ठोकून 83 धावांची तडफदार खेळी केली होती. दुस:या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरूद्ध 29 चेंडूत 1 चौकार व तब्बल 9 षटकार ठोकून 68 धावांची आक्रमक खेळी केली होती. 
-युवराज सिंगने या स्पर्धेत 1क् सामन्यात दोन वेळा नाबाद राहात 295 धावा केल्या आहेत. यात त्याची 3 अर्धशतके आहेत. त्याने एकूण 17 चौकार व 24 षटकार मारले आहेत. 
-फलंदाजीबरोबरच युवराज सिंगने 7 डावात एकूण 15 षटके टाकून 126 धावा देऊन 4 बळी घेतले आहेत.
 
-पहिल्या सामन्यात चेन्नई संघाने दुबई येथे राजस्थान संघाचा 7 गडी राखून पराभव केला होता. 
-दुस:या लढतीत रांची येथे चेन्नईने राजस्थानला 5 गडी राखून पराभूत केले होते. 
-चेन्नईकडून 1क् सामन्यात ड्वेन स्मिथने 1क् डावात 44क् धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 79 आहे. त्याने 5 अर्धशतके ठोकली आहेत. यामध्ये त्याने 36 चौकार व 29 षटकार मारले आहेत.