शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेकमेट दरोडा : 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: July 15, 2016 21:05 IST

कंपनीवर दरोडा टाकून सुमारे 11 कोटींची रोकड लुटणा-या 16 पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 15 - येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे 11 कोटींची रोकड लुटणा-या 16 पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. आतरयत 1क् कोटींची रोकड हस्तगत केली असून आणखीही काही रोकड या आरोपींकडून मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.या दरोडय़ातील वैभव लहांमगे (23), लकी ऊर्फ लक्ष्मण सुधाकर गोवर्धने (21, रा. दोघेही इगतपुरी, नाशिक), हरिभाऊ वाघ (43, रा. चिंचोळेगाव, नाशिक) आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे (36, रा. सातपूर, नाशिक) या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत 15 जुलै रोजी संपली. त्यामुळे त्यांना ठाणो न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-5 च्या पथकाने हजर केले होते. या सर्वच आरोपींकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून ते वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. याच कारणास्तव त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. यातील पोलीस आणि आरोपींची बाजू पडताळून न्यायालयाने त्यांना 18 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर गुरुवारी नाशिक भागातून अटक केलेल्या मीनीनाथ चव्हाण (26, रा. माणिकखांब, नाशिक) यालाही न्यायालयाने 22 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ............किरण आणि वैभवकडे मिळाली 27 लाखांची रोकडठाणो पोलिसांनी किरण साळुंखे आणि वैभव लहांमगे यांच्या घरांची गुरुवारी पुन्हा झडती घेतली. त्यात किरणकडे 16 लाख 44 हजार तर वैभवकडे 11 लाख 5क् हजारांची रोकड मिळाली. त्यामुळे हस्तगत केलेली रोकड 1क् कोटी 25 हजारांच्या घरात गेली आहे. या 16 जणांच्या चौकशीत आणखीही रोकड मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली जात आहे.