शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

दहावीच्या पेपरची तपासणी हॉटेलमध्ये

By admin | Updated: April 14, 2017 02:05 IST

विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये दहावीचे पेपर तपासतानाचा व्हिडीओ युवा सेनेच्या हाती लागला आहे. याविषयी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या

पनवेल : विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये दहावीचे पेपर तपासतानाचा व्हिडीओ युवा सेनेच्या हाती लागला आहे. याविषयी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेने गुरुवारी वाशी येथील उच्च माध्यमिक मंडळाच्या कार्यालयात निवेदन दिले. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगताप यांना निवेदन व सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती युवासेना रायगडचे सचिव रूपेश पाटील यांनी दिली.दहावीच्या ५०० विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ होण्याचा प्रकार ताजा असतानाच गुरुवारी शिक्षण सूचीचे उल्लंघन करून एक प्राध्यापक शालेय उत्तरपत्रिका विलेपार्ले येथील हॉटेल टीब्रेकमध्ये तपासात असतानाचे चित्रण युवासेनेच्या हाती लागले. युवा प्रमुख आदित्य ठाकरे, प्रदीप सावंत व नीलिम भुरके यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने गुरु वारी १३ एप्रिल रोजी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाशी येथील बोर्डाचे कार्यालयात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगताप यांची भेट घेऊन संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी के ली आहे. या वेळी सचिव रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा अधिकारी मयूर ब्रीद, पनवेल उपविधानसभा अधिकारी नितीन मांडावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)युवा सेनेने हॉटेलमध्ये प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत असल्याबाबत निवेदन दिले आहे. त्यासोबत दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा त्या प्राध्यापकावर दाखल केला जाईल.- डी.जी. जगताप, अध्यक्ष, शिक्षण मंडळ.