शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मृत न्यायाधीशाच्या साहित्याची तपासणी

By admin | Updated: April 9, 2016 03:35 IST

न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी रात्री चार न्यायाधीश व प्राधिकरण सदस्याविरुध्द चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

चांदूररेल्वे /अमरावती : न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी रात्री चार न्यायाधीश व प्राधिकरण सदस्याविरुध्द चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने करीत असून सर्व तांत्रिक बाबींची चौकशी केल्यानंतरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. पोलिसांनी मृत न्यायाधीश जवळकार यांचा लॅपटॉप व मोबाईल ताब्यात घेतला आहे. हा लॅपटॉप ‘फॉरेन्सिक लॅब’कडे पाठविण्यात येणार आहे. मोेबाईलचा ‘सीडीआर’ पोलिसांनी मागविला आहे. जवळकार यांनी मृत्यूपूवी स्वहस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी त्यांचे बंधू अमोल यांना सापडली. यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलण्यास सुरूवात झाली. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्यामुळे तपासाला वेग आला. त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीतल्या चार न्यायाधीश व एका विधी प्राधिकरण सदस्याविरूध्द भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले. जवळकार यांचे घटनास्थळावरून बेपत्ता झालेले पाकीटसुध्दा या प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकते. (प्रतिनिधी)