शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

अभिनेता मनोज तिवारीच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 04:53 IST

एका महिला गीतकाराला भोजपुरी अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या नावाने लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. मालाड येथे ही घटना घडली असून, या महिलेने या प्रकरणी बांगुरनगर

मुंबई : एका महिला गीतकाराला भोजपुरी अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांच्या नावाने लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. मालाड येथे ही घटना घडली असून, या महिलेने या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रदीपलाल यादव याला अटक केली आहे.यादव याने सिन्हा यांना मनोज तिवारी यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तसेच तिवारी यांच्या आवाजात फोनही केल्याने त्या भारावून गेल्या. शिवाय तिवारी यांच्या नावाने यादव याने सिन्हांकडे गाण्यांची मागणी केली. तेव्हा त्यांनी स्वत: लिहिलेली पन्नास गाणी यादवला पाठवली. मात्र त्यानंतर या गीतांबाबत त्यांनी प्रत्यक्षात मनोज तिवारी यांच्याकडे विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर यादव याला हरियाणातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)