शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Updated: February 1, 2016 02:41 IST

गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व गिरगावातील सुपर गॅस एजन्सी चालक मनदीप शहा

मुंबई : गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व गिरगावातील सुपर गॅस एजन्सी चालक मनदीप शहा यांची अटक आता अटळ बनली आहे. शहा हे आॅल इंडिया एचपी गॅस डीलर असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज व त्यासाठी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मनदीप शहा यांच्या सांगण्यावरून शशिकांत तिवारी व कृष्णकांत तिवारी यांनी व्यावसायिक सैती यांना नवी मुंबईत गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिवारी यांनी महासंचालकांकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर तिवारी बंधूंना दिल्लीतून अटक करण्यात आली. फसवणुकीच्या प्रकाराची सुरुवात ठाण्यातील नवघर येथे झाल्याने दोन महिन्यांपूर्वी तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)