शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांबाबतच्या लक्षवेधीला चव्हाण यांचा विरोध

By admin | Updated: March 17, 2016 00:49 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असताना काही वर्षांपूर्वी त्यांचे नाव ज्या प्रकरणात घेतले गेले होते त्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याबाबतची लक्षवेधी सूचना

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असताना काही वर्षांपूर्वी त्यांचे नाव ज्या प्रकरणात घेतले गेले होते त्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याबाबतची लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली.भुजबळ अडचणीत असताना चव्हाण यांनी घेतलेल्या या पवित्र्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मूळ लक्षवेधी ही नवी मुंबईत बनावट मुद्रांक शुल्क तयार करून विकणाऱ्या व्यक्तीला झालेल्या अटकेबाबतची होती. सरदार तारासिंह, योगेश सागर या भाजपाच्या आमदारांनी ती मांडली होती. तिला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नवी मुंबई येथे बनावट मुद्राक सापडले नव्हते, तर भंडारा येथून विकत घेतलेले मुद्रांक अयोग्य प्रकारे , तारखा बदलून वापरण्याचे हे प्रकरण आहे हे तेलगी सारखे प्रकरण नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नाशिकच्या फार्म हाऊस मध्ये करोडो रूपयांचे मुद्रांक सापडले होते, असा आरोप भाजपाचे सदस्य अनिल गोटे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)