शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाऊराव कारखान्यावर चव्हाण यांचे वर्चस्व

By admin | Updated: January 19, 2016 03:47 IST

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने सेना-भाजपा-राष्ट्रवादी

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने सेना-भाजपा-राष्ट्रवादी या महाआघाडीचा धुव्वा उडवित सर्व २१ जागांवर विजय मिळविला आहे़ कारखान्याची चौथी निवडणूक आहे़ मागील निवडणुकीतही विरोधकांनी महाआघाडी केली होती़ भोकरच्या आ़ अमिता चव्हाण आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत़ रविवारी २० जागांसाठी मतदान झाले होते. काँग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- ऊस उत्पादक गट लक्ष्मीनगरमधील विजयी उमेदवारांची नावे अशी- अ‍ॅड़ सुभाष कल्याणकर, गणपतराव तिडके, प्रवीण देशमुख, ऊस उत्पादक गट बारड- व्यंकटराव कल्याणकर, कैलास दाड, शिवाजीराव पवार, ऊस उत्पादक गट मुदखेड- किशनराव पाटील, बालाजी शिंदे, माधवराव शिंदे, ऊस उत्पादक गट आमदुरा- दत्तराम आवातिरक, अशोक कदम, भीमराव कल्याणे, ऊस उत्पादक गट मालेगाव - रंगराव इंगोले, रामराव कदम, मोतीराम जगताप, महिला गट -निलावतीबाई संभाजी मोरे, कमलबाई दत्तराव सूर्यवंशी.अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघ - आनंदा पुरबाजी सावते़ भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्ग- साहेबराव लछमाजी राठोड, इतर मागासवर्गीय प्रवर्ग- सुभाषराव माधवराव देशमुख़ (वार्ताहर)