शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शास्ती करमाफीस मुख्यमंत्री सकारात्मक

By admin | Updated: May 16, 2016 01:33 IST

शास्ती कर माफ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे

चिंचवड : शास्ती कर माफ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी कौन्सिल हॉल येथे बैठक घेतली. खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीत मागणी केली. बारणे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सरकारने लवकर मार्गी लावावा. अनधिकृत बांधकामावर जो शास्ती कर सुरू आहे, तो रद्द करावा. यावर मुख्यमंत्री यांनी तत्काळ उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘हो सर्वसामान्यांसाठी शास्ती कर अन्यायकारक आहे. तो केवळ पिंपरी-चिंचवड नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शास्ती कर माफ करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीत दिल्या. प्राधिकरणाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भागात सर्व नागरी सुविधा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिल्या आहेत व गेली अनेक वर्षे होऊनही प्राधिकरणाच्या वतीने सिडकोप्रमाणे आरक्षणे विकसित केली नाहीत. प्राधिकरणाकडून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीन करावे. १९८४ पूर्वीच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, तसेच पवना धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या मुलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच टक्के कोट्यात नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.’’(वार्ताहर)