शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल

By admin | Updated: November 4, 2016 01:54 IST

मुंबई विद्यापीठाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी परीक्षा आता २८ नोव्हेंबरपासून घेण्याची घोषणा केली

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी परीक्षा आता २८ नोव्हेंबरपासून घेण्याची घोषणा केली आहे. या आधी एमएस्सीच्या सत्राचा कालावधी पूर्ण होण्याआधी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या विरोधात विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर, प्रशासनाने परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे.दरम्यान, मुंबई विद्यापीठाची एमएस्सी पार्ट-१ ची परिक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. विद्यापीठ कायद्यानुसार ९० दिवसांचे सत्र पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेता येत नाही. यंदा एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने एमएस्सीचे वर्ग आॅगस्टपासून सुरू झाले. परिणामी, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नव्हता, तसेच सत्राचा ९० दिवसांचा कालावधीही अपूर्ण होता. त्यात सत्र संपण्याआधीच परीक्षा घेतल्यास, अध्यापनाअभावी परीक्षा द्यायची कशी? या चिंतेत विद्यार्थी आणि पालक होते. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करत व प्रशासनाने एमएस्सीच्या वेळापत्रकात बदल करत, नवे वेळापत्रक घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)