शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारनं वैधमापन शास्त्र नियमांमध्ये केले बदल

By admin | Updated: July 6, 2017 21:21 IST

एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य सरकारनं केलेल्या मागणीचा विचार करून केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट आणि अप्पर पोलीस महानिरीक्षक तथा वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. यामुळे आता कोणत्याही पॅकबंद वस्तूंवर दोन एमआरपी छापण्याच्या प्रथेस आळा बसणार असून, ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आणखी वाचा(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)(आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री)राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अंमलात येणार आहेत.