शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १९ जिल्हा उपनिबंधकांच्या झाल्या बदल्या

By admin | Updated: June 3, 2017 19:14 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरआप्पासाहेब पाटीलसोलापूर : राज्यातील उपनिबंधक सहकारी संस्था, गट अ संवर्गातील १९ अधिकाऱ्यांच्या विनंती व मुदतपूर्व बदल्या शासनाने शनिवारी सहकार व पणन विभागाने जाहीर केल्या़भंडाराचे जिल्हा उपनिबंधक एस़ एऩ क्षीरसागर यांची उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर येथे बदली, पुण्याचे विभागीय उपनिबंधक ए़एम़देशमुख यांची जिल्हा उपनिबंधक सोलापूर येथे बदली, जालनाचे जे़बीग़ुट्टे यांची औरंगाबाद येथे विभागीय उपनिबंधक पदावर बदली, नाशिकच्या उपनिबंधक मीना वि़ आहेर यांची विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग येथे बदली, अमरावतीचे किरण गायकवाड यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असो, पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, नागपूर विभागातील सचिन घोडके यांची जी़ एऩ मुंबई विभाग येथे बदली, कोल्हापूर शहर उपनिबंधक सं़ वि़ निकम यांची आऱ विभाग मुंबई येथे बदली, उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथील पी़ एस़ सोनवणे यांची मुंबई २ येथे जिल्हा उपनिबंधक या पदावर बदली, बुलढाणा येथील डी़ एम़ पालोदकर यांची जालना, नागपूर येथील प्रादेशिक संचालक, वस्त्रोउद्योग येथील नानासाहेब चव्हाण यांची बुलढाणा, पुणे येथील कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणुक प्रकल्प उपसंचालक एस़ यु़ शिरापूरकर यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे बदली, पुणे येथील विभागीय उपनिबंधक प्रशांत सुर्यवंशी यांची पुणे शहर १ येथे उपनिबंधक पदावर बदली, तळेगांव दाभाडे येथील उपनिबंधक एस़ एम़ तांबे यांची पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, पुणे शहर १ चे उपनिबंधक अमोल यादव यांची उपसंचालक (अभियांत्रिकी) कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक प्रकल्प, पुणे येथे बदली, नागपूर शहर २ चे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे बदली, यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांची उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नागपूर विभाग येथे बदली़याशिवाय पुणे येथील उपनिबंधक पी़ एम़ बर्गे यांची उस्मानाबाद येथे तर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांची यवतमाळ येथे जिल्हा उपनिबंधक पदावर बदली करण्यात आली आहे़