शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात येणार ‘परिवर्तन’, लाल डब्याची ओळख पुसणार

By admin | Updated: May 12, 2017 03:30 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस आहेत. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत स्टीलच्या बांधणीत तयार झालेली बस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे.‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाईल. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्या तरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत होते. म्हणून पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलच्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत.या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी बसवण्यात आले आहे.

अशी असणार नवीन बस- बस धावत असताना हवेचा रोध कमी करण्यासाठी एरोडायनामिक डिझाइनएलईडीमध्ये गाडीचे मार्गफलक -प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ उद्घोषणा यंत्रणा, हवा खेळती राहण्यासाठी छतावर तीन रुफ हॅचची व्यवस्था.