शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात ‘परिवर्तन’

By admin | Updated: May 11, 2017 22:43 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 11 - ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यासाठी काम करणाऱ्या एसटी महामंडळाने ताफ्यात ‘परिवर्तन’ श्रेणीतील बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस आहेत. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत स्टीलच्या बांधणीत तयार झालेली बस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहे. ‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाणार आहे. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्यातरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत सहन करावी लागते. परिणामी, पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आलेल्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत. पारंपरिक बसच्या तुलनेत नवीन परिवर्तन बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी बदल करण्यात आले आहेत. या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, या ठिकाणी बसवण्यात आले आहे, अशी परिवर्तन बस असणार आहे.