शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील वीज निर्मितीला ‘ग्रहण’

By admin | Updated: November 25, 2014 01:34 IST

चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे.

रवी जवळे ल्ल चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा  मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.
चंद्रपूरजवळ उर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारले. 2 हजार 34क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुस:या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे. 
कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणो अपेक्षित नाही. मात्र या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते. 
या केंद्रात चार संच 21क् मेगाव्ॉट तर तीन संच 5क्क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. 21क् मेगाव्ॉट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रीक टन कोळसा लागतो तर 5क्क् मेगाव्ॉट क्षमता असलेल्या संचाला दररोज 12 हजार मेट्रीक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार 34क् मेगाव्ॉट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे 45 ते 5क् हजार मेट्रीक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे  वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे. 
 
केवळ 16क्5 मेगाव्ॉट वीज
च्4234क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून सध्या केवळ 16क्5 मेगाव्ॉट वीज निर्मिती होत आहे. सात संचांपैकी प्रत्येकी 21क् मेगाव्ॉट वीज निर्मितीचा पहिला व तिस:या क्रमांकाचा संच बंद आहे. उर्वरित संचांमधूनही क्षमतेएवढी वीज निर्मिती होत नसल्याची माहिती आहे.