शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर

By admin | Updated: October 23, 2014 03:29 IST

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या जागी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या जागी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष देताना सरकार आणि पक्ष यांच्यात समन्वयाची योग्य भूमिका वठवू शकणारी व्यक्ती निवडली जाईल, असे मानले जाते. विदर्भाचा मुख्यमंत्री आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असा समन्वय पाटील यांच्या निमित्ताने साधला जाऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने दमदार वाटचाल सुरू केली असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपद या विभागाला दिले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे हे प्रदेशाध्यक्ष होण्याची क्षमता असलेले नेते मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यामुळे रा.स्व. संघाचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले पाटील यांचा विचार प्रदेशाध्यक्षपदासाठी केला जाऊ शकतो. ते अभाविपचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती आहेत.