शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर

By admin | Updated: July 27, 2015 00:00 IST

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..... कल्याणमधील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचे हे भावपूर्ण रुप.आम्ही वारकरी... राज्यातील विविध शाळांमध्येही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणी व वारकरीच्या वेशभूषेतील ही चिमुकली मुलं वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची ग्वाहीच देत होती.आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघा आनंद झालासुमारे ...

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..... कल्याणमधील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचे हे भावपूर्ण रुप.

आम्ही वारकरी... राज्यातील विविध शाळांमध्येही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणी व वारकरीच्या वेशभूषेतील ही चिमुकली मुलं वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची ग्वाहीच देत होती.

आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघा आनंद झाला

सुमारे ११ लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेत स्नान करताना भाविक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील विठूरायाचे दर्शन घेतले.

पंढरपूर येथील महापूजेवेळी एकनाथ खडसे बबनराव लोणीकर माधव भंडारी आदी मान्यवर नेत उपस्थित होते.

विठ्ठल - रखुमाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीच्या राघोजी व संगीता धांडे या दाम्पत्त्याला मिळाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी धांडे दाम्पत्त्याचा सत्कारही केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होवो असे असं साकडंही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला गाठले.

सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आला आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारीतील क्षणचित्रे खास वाचकांसाठी...