शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला कांदा कडाडला; प्रतिक्विंटलला 2500 रुपये

By admin | Updated: June 29, 2014 22:28 IST

बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होऊनही भावात प्रतिक्विंटलला आणखी 5क्क् रुपयांची मोठी वाढ झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होऊनही भावात प्रतिक्विंटलला आणखी 5क्क् रुपयांची मोठी वाढ झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला तब्बल 2 हजार 5क्क् रुपयांचा कमालभाव मिळाला, तर बटाटय़ाचीही आवक वाढूनही भाव स्थिरच राहिले. पालेभाज्यांचे भाव या आठवडय़ात कडाडले.  
भुईमूग शेंगांची या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आवक घटली. हिरवी मिरचीची आवक या आठवड्यात स्थिरच राहिली. 
गुरांच्या बाजारात या आठवड्यात बैलांची व शेळ्या-मेंढ्यांची संख्या वाढली. एकूण उलाढाल 2 कोटी 5क् लाख रुपये इतकी झाली. बाजार समितीच्या राजगुरुनगर व शेलपिंपळगाव  आवारात  मेथीची व कोथिंबिरीची आवक या आठवड्यात घटली. 
पालेभाज्यांचे भाव बाजार समिती आणि किरकोळ बाजारातही चांगलेच कडाडले. या आठवड्यात चाकणच्या बाजारात 1 कोटी 65 लाखांची उलाढाल झाली .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणो :
कांदा - एकूण आवक : 165क् क्विंटल. भाव क्रमांक 1. 25क्क् रुपये, भाव क्रमांक 2. 2क्क्क् रुपये, भाव क्रमांक 3. 1क्क्क् रुपये.
बटाटा - एकूण आवक 155क् क्विंटल. भाव क्रमांक 1. 19क्क् रुपये, भाव क्रमांक 2. 175क् रुपये, भाव क्रमांक 3. 15क्क् रुपये.
फळभाज्या :  चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये 1क् किलोंसाठी मिळालेले भाव पुढीलप्रमाणो -
टोमॅटो 55क् पेट्या (7क् ते 12क् रु.), कोबी 35क्. पोती (15क् ते 18क् रुपये), फ्लॉवर 24क् पोती (15क् ते 2क्क् रुपये.), वांगी 24क् पोती  (3क्क् ते 4क्क् रुपये.), भेंडी 21क् पोती  (3क्क् ते 35क् रुपये), कारली 11क् पोती (3क्क् ते 35क् रुपये ), काकडी 22क् पोती (2क्क् ते 28क् रुपये ), फरशी 25 पोती (5क्क् ते 6क्क् रु.), गवार 12क् पोती (25क् ते 45क् रुपये) , दुधीभोपळा  14क् पोती (8क् ते 12क् रुपये) .
 पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात 
भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये तर प्रती शेकडा जुड्यांना 
मिळालेले भाव पुढील प्रमाणो - मेथी - एकूण 4 हजार 5क्क् जुड्या 
( 15क्क् ते 25क्क् रुपये ), 
कोथिंबीर - एकूण 6 हजार 8क्क् जुड्या ( 2क्क्क् ते 35क्क् रुपये ) , शेपू - 1 हजार 8क्क्  जुड्या (1क्क्क् ते 12क्क् रुपये)  , पालक - एकूण 2 हजार 4क्क् जुड्या ( 6क्क् ते 9क्क् रुपये ). (वार्ताहर) 
 
जनावरे 
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्शी गायींपैकी 22 गायींची विक्री झाली ( 12,क्क्क् ते 2क्,क्क्क् रुपये ), 495 बैलांपैकी 235 बैलांची विक्री झाली ( 12,क्क्क् ते 5क्,क्क्क् ), 85 म्हशींपैकी 45 म्हशींची विक्री झाली ( 2क्,क्क्क् ते 5क्,क्क्क् रुपये ) 628क् शेळ्या मेंढ्या पैकी 543क् शेळ्यांची विक्री झाली ( 12क्क् ते 5क्क्क् रुपये). चाकण च्या गुरांच्या बाजारात 1 कोटी 6क् लाखांची तर एकूण बाजारात 2 कोटी 6क् लाख रुपयांची उलाढाल झाली.