शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

कॉलेज परिसरातील ड्रग्ज तस्करांना बेड्या

By admin | Updated: July 10, 2017 02:30 IST

शाळा, कॉलेजचे परिसर ड्रग्ज फ्री करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री कॅम्पसची’ मोहीम सुरू केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा, कॉलेजचे परिसर ड्रग्ज फ्री करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री कॅम्पसची’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत त्यांनी कांदिवली, घाटकोपर, वरळी आणि वांद्रेच्या बड्या महाविद्यालयीन परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.कांदिवलीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चारकोपर परिसरातील महाविद्यालयाबाहेर केलेल्या कारवाईत, श्रीकांत महादेव लोके, फिरोज शेख, बरकतअली पठाण, मुबारक शेख या चौकडीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ११०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्या पाठोपाठ घाटकोपरच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोहम्मद परवेज शेखकडून ८०० गॅ्रमचा गांजा जप्त केला आहे. वरळीच्या पथकाने माटुंगा येथील महाविद्यालयीन परिसराबाहेरून शहनाज शेखला अटक केली. त्याच्याकडून २०० गॅ्रम गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईबरोबरच वांद्रे युनिटनेही वांद्रे पश्चिमेकडील महाविद्यालयाबाहेर छापे टाकले. या कारवाईत शबाना नोटे, फातीमा अकबर शेख उर्फ बल्लू या दोघींना अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुंबईच्या विविध शाळा, महाविद्यालयांबाहेर छापे सुरू आहेत. विद्यार्थ्यांना या अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.