शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

By admin | Updated: January 5, 2016 03:14 IST

राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य

पुणे : राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या ५ मे रोजी ‘एमएचटी - सीईटी २०१६ ’ परीक्षा घेतली जाणार आहे.शासनाने चालू शैक्षणिक वर्षात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले होते. प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेबाबत व अर्ज विक्री संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात येईल, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे.अभियांत्रिकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवातआयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशासाठी सीबीएसईकडून घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या १२ जानेवारीपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. जेईई मेन्स परीक्षा येत्या ३ एप्रिल रोजी देशभरातील १२४ केंद्रांवर घेतली जाईल. राज्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे शहरांमधील केंद्रांवर परीक्षा देता येणार आहे. जेईई मेन्स परीक्षेतील पात्र दीड लाख विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देता येईल.