शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षेत सोलापूरचा विजय मु्द्रा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 13:20 IST

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 4 - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत सोलापूरचा विजय जगदीश मुंद्रा हा विद्यार्थी राज्यात प्रथम आलाय. विजयने पीसीएम गटातून २०० पैकी १९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविलाय. हा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत स्मित धरमशी रामभिया हा देखील प्रथम आलाय.  
विशेष म्हणजे विजय मुंद्रा या विद्यार्थी बारावीच्या परिक्षेतही सोलापूर जिल्ह्यात पहिला आलाय. बारावीत ९६.३ % मार्क मिळालेत. घरची परिस्थिती बेताची असून विजय हा सीईटी साठी रोज पाच ते सहा तास अभ्यास करत होता. गेल्या वर्षभरापासून तो तयारी करत होता. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाचा तो विद्यार्थी असून पुढे तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार आहे. पदवीनंतर तो लोकसेवा परीक्षेत आपले नशीब आजमावणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून विजयवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. संगमेश्वर महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनीही विजयचा सत्कार केला.                        ⁠⁠⁠⁠