शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी परीक्षा मेमध्ये

By admin | Updated: April 2, 2017 01:23 IST

राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षामार्फत हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी १४ मे रोजी सीईटी घेतली जाणार आहे

पुणे : राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षामार्फत हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी १४ मे रोजी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी ३ ते २८ एप्रिलदरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.कक्षामार्फत शनिवारी सीईटीसाठी नोंदणी करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ही आॅनलाइन सीईटी घेतली जाणार आहे. नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तर आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क असेल, असे कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)