शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंना अतिरिक्त प्रभार काढण्याचे अधिकार नाहीत

By admin | Updated: June 7, 2017 04:50 IST

कोणत्याही पदाचा अतिरिक्त प्रभार देताना आणि काढताना शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणत्याही पदाचा अतिरिक्त प्रभार देताना आणि काढताना शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याचे अधिकार नाहीत, असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’ने सोमवारी दिला.डॉ. येवसेप जी. जगताप यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) हे प्रकरण दाखल केले होते. त्यावर न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांनी निर्णय देताना डॉ. जगताप यांना चार आठवड्यांत पूर्वपदावर घेण्याचे अर्थात अतिरिक्त प्रभार देण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणात डॉ. जगताप यांच्या वतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी काम पाहिले. शासनाच्या वतीने ए. बी. कोलोलगी यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.डॉ. जगताप हे सोलापूर जिल्ह्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर त्यांची मोवळ प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डीएचओ आणि सीईओ यांच्याशी बिनसल्याने नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांचा हा प्रभार काढून घेण्यात आला. याला डॉ. जगताप यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. सोलापूरचे डीएचओ, सीईओ, कार्यक्रम व्यवस्थापक, मोवळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील दोन लेखाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि प्रधान सचिव आरोग्य विभाग अशा सात जणांना प्रतिवादी केले होते.